Speed News Maharashtra
-
काँग्रेसचे २१ फेब्रुवारीला माफी मांगो आंदोलन
मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गुरचळ) रावेर लोकसभा मतदार संघातील शहर व तालुक्यातील काँग्रेसचे सर्व फ्रंटल प्रमुख नेते व सर्व…
Read More » -
धुळे महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी शितलभाऊ नवले यांची बिनविरोध निवड झाल्याने स्वराज्य जिम मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार !
धुळे (प्रतिनिधी) धुळे शहरातील मिल परिसरातील कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित आणि अभ्यासु नगरसेवक असलेले शितलभाऊ नवले यांची धुळे महानगरपालिका धुळेच्या स्थायी समिती…
Read More » -
मुंबईच्या धर्तीवर शहरात कर माफीसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक
औरंगाबाद (प्रतिनिधी) महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी 500 चौ. फूट च्या आतील घरांना मालमत्ता कर माफ करण्याची…
Read More » -
वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांचा शिवसेनेत प्रवेश
मोताळा (मिलींद बोदडे) वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्रिकांत जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बुलढाणा तालुक्यात वंचीत बहुजन आघाडीला…
Read More » -
सरपंच आणि सचिवांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ८७ लाखांचा गैरव्यवहार !
धारणी (महेंद्रसिंग पवार) सरपंच आणि सचिवांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ग्रामपंचायतींना साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचा मालक व त्याच्या सहकाऱ्याने चक्क…
Read More » -
आ. राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध प्रलंबित योजनांची दक्षता घेण्याचे निर्देश
अमरावती (महेंद्रसिंग पवार) मेळघाट विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रीय आ. राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात विविध…
Read More » -
बोरगांव येथील जिजाबाई बसंत भिल उर्फ जिजू बकरकीनला मिळाला न्याय
बोरगांव (प्रतिनिधी) येथील जिजाबाई बसंत भिल उर्फ जिजू बकरकीन, वयाच्या ७-८ वर्षांपासूनच बोरगावच्या शेती जंगल परिसरात बकऱ्या (शेळ्या) चारणे हा…
Read More » -
भाजपची उद्या महत्वपूर्ण जिल्हा बैठक
जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण जिल्हा बैठक उद्या दि.१८ फेब्रुवारी २०२२, शुक्रवार रोजी दुपारी ०१.०० वाजता…
Read More » -
श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने शांताराम तायडे यांचा सत्कार
बोदवड (सतिष बाविस्कर) दर गुरुवारी दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद श्री साई बाबा मंदिर येवती जामठी बोदवड रोडवर पंचक्रोशित…
Read More » -
आदिवासी विकासचा पैसा दिलेल्या खात्यांचा आढावा मागवा, अन्यथा निधी देणे बंद करा : डॉ.चंद्रकांत बारेला
चोपडा (विश्वास वाडे) एकात्मिक आदिवासी विकास खात्यातून दरवर्षी कृषी,वीज मंडळ,जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम, अशा विविध ठिकाणी विकासात्मक धोरण अवलंबण्या साठी मोठ्या…
Read More »