महाराष्ट्र
मालपुर येथे जलकुंभाची पाईपलाईन लिकिजमुळे विधवा महिलाच्या घरात मुरते पाणी
मालपूर (प्रभाकर आडगाळे) शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील मुख्खमंञी ग्रामीन पेयजेल योजना अंतर्गत उभारण्यात आलेले जलकुंभाची पाईपलाईन ही लिकिज असल्यामुळेच रावलनगर भागातील डोंगराजवळ राहणारी एका विधवा महिला तिचे नाव वैशाली कोळी असे आहे.
सदर महिला दोन लहान मुलांसोबत राहतात पतीचे निधनास एक वर्ष झाले आहे. ती विधवा महिलेचे आर्त हाकेला कोणीच दाद देत नाही. तिने वारंवार ग्रामपंचायतीला कळवुन देखील लक्ष देत नाहीत व मालपुर दरबारगडाचे राजे यांना देखील कळविले परंतु कोणीही लक्ष देत नाहीत असे त्या विधवा महिलेने सांगितले. जर माझे घराचे काही नुकसान झाले तर ग्रामपंचायत सर्वस्वी जबाबदार राहतील. व वेळ आल्यास मी जिल्हाधिकारी यांच्या दालनात ऊपोषण करण्याची तयारी आहे. संबंधीत आधिकारींनी पाईपलाईन लिकीजकाढुन घेण्यात यावी व मला न्याय मिळावा अशी पुनच्छ विनंती करते.