महाराष्ट्रराजकीय
मुळशीमधुन प्रथमच तीन नगरसेवक पुणे मनपात निवडुन येणार
मुळशी (आकाश शिंदे) मुळशी तालुक्यातील काही गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यामुळे तीन हकाचे नगरसेवक महानगरपालिकेत येणार आहेत. पुणे मनपा निवडणूकिचे प्रभाग रचना नुकतेच जाहिर झाले आहे.