महाराष्ट्र
ग्राम दैवत मरीआई यांच्या उत्सव निमित्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न
खडके बु ता, एरंडोल : येथे दर वर्षी सालाबादप्रमाणे अक्षयतृतीया च्या दिवशी ग्राम दैवत मरीआई (सीता माता)यांच्या उत्सव निमित्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
यावेळी भगत कैलास (गंगाराम )यांनी बारागाड्या ओढल्या यावेळी तर बगल्या म्हणून सुरेश चव्हाण व रोहिदास पाटील हे होते. व संपूर्ण ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले व बारागाड्या पाहण्यासाठी पुरुष वर्ग महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.