महाराष्ट्र
पवित्र रमजान निमित्त बार्शी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
सोलापूर : पवित्र रमजान निमित्त बार्शी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष आसिफ भाई तांबोळी, बिलाल तांबोळी, महासचिव युवक काँग्रेस सोलापूर वैजीनाथ धेडे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. इफ्तार पार्टी कार्यक्रमास बार्शीतील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.