महाराष्ट्र
डॉ. चेतन मोरे यांचे यश
पारोळा (खंडू महाले) डॉ. चेतन मोरे यांनी एम. डी. परीक्षा प्रथम श्रेणीत यश मिळवले.
पारोळा तालुक्यातील टेहू येथील ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या जिद्दीने व परिश्रमाने प्रथम एम.बी.बी.एस व त्यानंतर एम.डी परीक्षा प्रथम श्रेणीत यश मिळवले. त्यास डॉ. डी.बी. मोरे धुळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल माजी. खा. वसंतराव मोरे तसेच ओम नमो शिवाय जिनिंगचे संचालक मंडळ व टेहू ग्रामस्थानी अभिनंदन केले.