महाराष्ट्र
भवानी शंकर महादेव मंदिर येथे महाप्रसाद वाटप कार्यक्रम
मालपुर (गोपाल कोळी) दरवर्षी सालाबादप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. रात्री भजनाचे आयोजन करण्यात आले. सकाळी अभिषेक व हवन पुजा केली जाते. ८.३० वाजेपासुन महाप्रसाद वाटप केले जात आहे. यावेळी राजेंद्र लिंगायत यांनी मार्गदर्शन केले.



