चोपडा
चोपडा येथे मनसेच्या वतीने मकर संक्रातीनिमित्त तीळ गुड वाटप कार्यक्रम संपन्न
चोपडा (विश्वास वाडे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने मकर संक्रातीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांना तीळ गुड वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वानखेडे ,पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष ऍड.धर्मेंद्र सोनार, मनसे शहर अध्यक्ष निलेश बारी, तालुका सचिव विक्की माखिजा, शहर उपाध्यक्ष अलकेश महाजन, शहर सचिव महेंद्र भामरे, विभाग अध्यक्ष मनोज पाटील, मनसेचे निखिल पाटील, युवा नेते मयूर भोई, यश खैरनार, निलेश गुजर, सन्नी पाटील, व्यंकटेश पवार, विक्की धनगर, हर्षल धनगर, ललित माळी आदी उपस्थित होते.