मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान
धुळे (विक्की आहिरे) धुळे तालुक्यातील आर्वी गावात दिनांक 13 फेब्रुवारी 2022 वार रविवार या दिवशी मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी याची नोंद घेऊन जास्तीत जास्त लोकांनीं सहभाग नोंदवावा. या योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी दोन लाख रुपये किमतीचा मोफत दुर्घटना बिमा तसेच केंद्र शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
• या योजनेतील पात्र कामगार खालील क्षेत्रात काम करणारे असावेत
1) लहान शेतकरी /शेतमजूर
2)पशुपालन करणारे
३)बांधकाम मजूर
4)सेंट्रींग मजूर
5)सामान्य नागरिक
6) भाजीपाला विक्रेते
7)सामान्य व्यवसायिक
8)चांभार
९)लेबर
10)फळ विक्रेता
11)सुतार
12)वीट भट्टी कामगार
13)स्थलांतरित मजूर
14)मोलमजुरी करणारे
15)घरगुती कामगार
16)रिक्षा चालक
17)आशा कामगार
18)दूध उत्पादक
19)अंगणवाडी सेविका
20)टेलर काम करणारे
21)हॉटेल व्यवसायिक व इत्यादी कामगार
• लागणारे कागदपत्रे :-
1)आधार कार्ड
2)बँक पासबुक
• ठिकाण :-
निलेश इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर समोर,आर्वी.
• वेळ :-
सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत
• फायदे :-
1) असंघटित कामगारांना दोन लाखांपर्यंत मोफत दुर्घटना विमा
2) केंद्र सरकारच्या कामगार प्रति असलेल्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ
• ई-श्रम नोंदणीसाठी असणारे निकष :-
1) ती व्यक्ती 16 ते 59 वय असणारी असावी
2) ती व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारी नसावी
3) ती व्यक्ती वरील क्षेत्रात काम करणारी असावी