महाराष्ट्र
तहसीलदार कैलास चावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्याचे तहसीलदार कैलास चावडे यांना पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सदिच्छा भेट घेतली.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती अनिल पाटील, रेशनिंग जिल्हा कोशादयक्ष नितीन राठी, माळी समाज अदयक्ष संजय महाजन पाचोरा, लोहारा कुऱ्हाड गट गण प्रमुख जगदीश तेली, महाराष्ट्र पोलीस पाचोरा राहुल बेहरे, अरुण न्याती, कुऱ्हाड येथील माजी उपसरपंच रामदास देशमुख, राजू राठोड, ऋषिकेश पाटील सांगवी इत्यादी उपस्थित होते.