महाराष्ट्र
येवती येथे संत रविदास महाराज यांचा जन्मदिवस साजरा
येवती (सतीश बावस्कर) येवती येथे सद्गुरु संत शिरोमणी रविदास महाराज त्यांच्या ६४५ जयंती निमित्ताने येवती येथे संत रविदास नगर चौकात मोठ्या उत्साहाने संत रोहिदास महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने चर्मकार बांधव भगिनी उपस्थित होते.