रियाज शेख मुनाफ यांना मान्यवरांनी व विशेष उपस्थितांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
भडगाव (प्रतिनिधी) भडगाव शहराचे युवा नेते उद्योजक समाजसेवक, चेतना इंग्लिश मेडीयम स्कुल भडगाव (चेअरमेन) लाईफ केयर पॅरा मेडिकल कॉलेजचे चेअरमेन (D.M.L.T) रियाज शेख मुनाफ उर्फ सोनू भाई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना मान्यवर व विशेष उपस्थित पाचोरा- भडगावचे लोकप्रिय आ. किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील, डॉ, भूषण दादा मगर (विघ्नहरता हॉस्पिटल पाचोरा), गणेश अण्णा परदेशीं (माजी नगरध्यक्ष भडगाव), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील उपस्थित होत्या.
यावेळी हाजी जाकीर कुरेशी भडगाव, बब्बू सेठ, अँग्लो उर्दू स्कुल भडगाव, तथा (भाजप तालुका अध्यक्ष अल्प संख्यांक भडगाव), आर आर ग्रुपचे अध्यक्ष शेख मोहसिन शेख मुनाफ, डाॅ. असद शेख मुनाफ डी. डी पाटील, डॉ. प्रमोद पाटील (लिलावती हॉस्पिटल तथा माजी नगरसेवक), हर्षल पाटील कार्यध्यक्ष, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील, व्हिएस पाटील, युवानेते लखीचंद भाऊ स्व. बापूजी पाटील फाउंडेशन, वडथे, व मित्र परिवार, इकबाल नगरदेवला, मोहसीन खान, (काँग्रेस शहर अध्यक्ष), जाकीर माणियार, (युवा सेना) सद्दाम, यशवंत नगर, समीर शेख बशीर, शोईब भाई मिर्झा, शोईब भाई मुल्ला, शकील बिल्डर पाचोरा, फरहान बिल्डर, जावेद बिल्डर, मन्नू सय्यद, निजाममनसूरी, नितीन मोरे,संदीप पाटील, अलीम भाई, भैया राजपूत वडगाव, रमीज भाई, अशपाक अली सय्यद, सलमान भाई, अखलाक मुल्ला, मोहसीन माणियार बिस्मिल्लाह हॉटेल, अय्युब शेख अनिस, टोणगाव मित्र परिवार, जलाली मोहल्ला मित्र परिवार, यशवंत नगर मित्र परिवार, ग्रीन पार्क मित्र परिवार उपस्थित होते.