महाराष्ट्र

सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल भरत पाचोळे यांचा सत्कार सोहळा संपन्न

सोयगाव (विवेक महाजन) सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी भरत पाचोळे यांची नुकतीच निवड झाली असून त्यांचा सोयगाव पोलीस स्टेशन तर्फे भव्य सत्कार सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ व पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित यांच्या सह पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे चंद्रकांत दौंड, राजू बरडे, ज्ञानेश्वर सरताळे, सागर गायकवाड, विजय पाटील, गणेश रोकडे, दिपक भंगाळे, रवींद्र तायडे, कौतिक सपकाळ, सादिक तडवी, सुहास पाटील,अजय कोळी, मिर्झा बेग, भारत तिवाडे, श्रीकांत तळेगावे, संभाजी भोजणे, सतीश राऊत, कविता कांदे, होमगार्ड दिपक कुल्ली, योगेश बोखारे, कडूबा बावस्कर, शालीक जगताप, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन आदीसह उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सादीक तडवी यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे