दिनांक- २७ जुलै २०२२ जळगांव-प्रतिनिधी
वावाडदा ते म्हसावद दरम्यान म्हसावद कि.मी.३९८/१७ – १९ मध्य रेल्ल्वे चे गेट क्रमांक १४४ रेल्वे रुळदुरुस्ती कारणास्तव दि. २७ ते २९ पर्यंत रेल्वे गेट बंद राहील त्यामुळे या मार्गे वरील जाणारे येणारे जड वाहने हे जळगाव पाळधी एरंडोल मार्गे वळविण्यात यावे यांची वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
अशे आव्हन उप स्टेशन अधीक्षक म्हसावद मध्य रेल तर्फे करण्यात आले आहे.