महाराष्ट्रराजकीय
भागवत कराड यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत साजरी केली होळी
वैजापूर (अशोक पवार) आज होळीचा पवित्र सण भारताचे केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी संभाजीनगर येथे निवासस्थानी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता सोबत व परिवारासोबत होळीचा उत्सव साजरा केला. तसेच नकारात्मक गोष्टीची होळी करून नव्याची चाहुल देण्याचा हा काळ सर्वांच्या आयुष्यात आनंद आरोग्य व शांती घेऊन योवो असे मागणे मागून सणानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.