महाराष्ट्र
बाभूळगाव बुद्रुक येथील कोविड लसीकरण केंद्रावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट
वैजापूर (अशोक पवार) बाभूळगाव बुद्रुक येथील कोविड लसीकरण केंद्रावर डी एच ओ तालुका आरोग्य अधिकारी इंदुरीकर यांनी भेट दिली. यावेळी पोलीस पाटील गणेश जाधव व तलाठी गजानन जाधव व इतर महिला कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.