महाराष्ट्रराजकीय
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती केली साजरी
बोदवड (प्रतिनिधी) आज मलकापूर रस्त्यावर छत्रपती शिवाजी चौक येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची डॉक्टर जगदीश पाटील मुक्ताईनगर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी असंख्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर जगदीश पाटील तथा दिनेश माळी, साईद बागवान, आनंदा पाटील, तालुकाप्रमुख गजानन खोडके, शहर प्रमुख हर्षल बडगुजर सुनील बोरसे, गोविंदा पाटील, बावस्कर, तानाजी पाटील, विनोद माळी, शांताराम कोळी, संजू गायकवाड, नगरसेवक विनोद माळी, प्रितेश जैन, विनोद पाठर, गोपाळ सोनवणे, दिलीप पाटिल, राजू जाधव व चौधरीसह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.