महाराष्ट्र
स्वच्छता कर्मचारी यांना दिवाळी फराळाचे वाटप
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन विशेष तालुका प्रतिनिधी
सोयगाव : शहरात नगरपंचायत सोयगाव येथे स्वच्छता कर्मचारी यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी सोयगाव नगरपंचायत नगराध्यक्ष कैलास काळे यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी राजेंद्र काळे नगर पंचायत भगवान शिंदे. शिमरे साहेब .हिवराळे साहेब स्वच्छता सुपरवायझर नामदेव गायकवाड. समाधान गायकवाड .भगवान पगारे .बाबू चौधरी .संदीप कोळी .दीपक राऊत .तसेच स्वच्छता कर्मचारी सुनील पगारे .जनार्धन गाजरे .दिलीप नवगिरे. विशाल पगारे .मयूर पगारे .नितीन साळवे .मंगेश साळवे .महिला कर्मचारी अलकाबाई पगारे .शितल बाई वानखेडे. लताबाई श्रीखंडे .लताबाई नवगिरे. संगीताबाई वानखेडे .सोनी बाई साळवे .दिपाली बाई खरात .विजू बाई पगारे .मोठ्या संख्येने उपस्थित होते