महाराष्ट्रशेत-शिवार
येवती येथे केबल चोरांची पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतली झाडाझडती
येवती (प्रतिनिधी) येथे बऱ्याच दिवसापासुन शेतीपंपाच्या केबलच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या असुन यासंदर्भात येवती येथे आज पोलिस कर्मचाऱ्यांनी केबल चोरांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. लवकरच केबल चोरटे पकडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.