महाराष्ट्र
श्रावण बाळ / अंपग / वृध्दतव योजनेचे मंजूर प्रमाणपत्र वाटप
सोयगांव (जि.जळगाव) : विवेक महाजन, तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : राज्याचे महसूलमंत्री व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अधिपत्याखाली मंजूर झालेल्या श्रावण बाळ / अंपग / वृध्दतव योजनेचे मंजूर प्रमाणपत्र वाटप करताना सरपंच -सुरेखा भारत तायडे, सदस्य – जिवन पाटील ,दतात्रय इंगळे, आरुण वाघ, शिवसेना कार्यकर्ते गुलाबराव देशमुख, बापु इंगळे, भारत तायडे व कार्यकर्ते.