महाराष्ट्र
डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लामकानी गावातर्फे अभिवादन
लामकानी (प्रतिनिधी) आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लामकानी गावातर्फे अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित लामकानी गावाचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच धनराजदादा पाटील, पं स सदस्य तुषार महाले, माजी पं. स सदस्य बि सी महाले, माजी सरपंच नानाभाऊ पाटील, ग्रा पं सदस्य गणेश पाकळे, किरण सासके, महेंद्र ढिवरे, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक संचालक सुदर्शन पाटील, गोरख मोतीराम पाटील, मधुकर महाले (मधु टेलर), अशोक पानपाटील, कृष्णा ढिवरे, बाबुराव ढिवरे, भावराव पाटोळे, नथा शिंदे, संतोष शिरसाठ, दशरथ ढिवरे, संदीप ढिवरे, जितेंद्र ब्राम्हणे, अरुण नगराळे, रविद्र पानपाटील, गणेश पाटोळे, भिकन ढिवरे, मोनु ढिवरे आदी समाज बांधव उपस्थित होते.