महाराष्ट्र
वाणेगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
वाणेगांव ता. पाचोरा (प्रतिनिधी) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता आज समाज मंदिर वाणेगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील, नितीन जमदाडे, राजु सिंगारे आणि मोतीलाल गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.