महाराष्ट्र
वाहन खाजगी नाव सरकारी ?

नाशिक (मनोज साठे) सध्या शहरात सर्रासपणे खाजगी वाहनावर भारत सरकार, महाराष्ट्र शासन, पोलीस अशा प्रकारच्या पाट्या लावून वाहन धारक फिरत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतात व याचा फायदा काही तोतया लोक नागरिकांना फसवण्यासाठी देखील उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा प्रशासनाने यावर काही ठोस पावलं उचलावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.