महाराष्ट्र
शिवसेना भवन सोयगाव येथे वसंतराव नाईक जयंती साजरी
सोयगाव : ना. अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सोयगाव येथे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर (आबा) काळे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, शिवसेना शहर प्रमुख संतोष बोडखे, नगर पंचायत शिवसेना गटनेते अक्षय काळे, नगरसेवक कदीर शहा,शेख रऊफ, हर्षल काळे,अमोल मापारी, बाबू ठेकेदार, शिवाप्पा चोपडे, राजमल पवार, जीवन पाटील, मोहम्मद शरीफ, शरीफ शहा, रमेश गव्हांडे, शेख बबलू, योगेश नागपुरे, राधेश्याम जाधव, सिताराम जाधव आदींची उपस्थिती होती.