क्रांतिसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी
सिल्लोड : सिल्लोड येथे क्रांतिसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी झाली. शहरातील महाराणा प्रताप चौकात जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते येथील महाराणा प्रताप नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सेनाभवन येथे महाराणा प्रताप जयंती साजरी
शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे क्रांतिसूर्य महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव, पा. तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास, पा. लोखंडे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, अशोक सूर्यवंशी, नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर, राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, महाराणा प्रताप जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मानसिंग राजपूत, उपाध्यक्ष गुलाबसिंह हजारी, अमरसिंह राजपूत, शिवसेना माजी शहरप्रमुख मॅचिंद्र धाडगे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, तालुकाप्रमुख दिपाली भवर, शहरप्रमुख मेघा शाह, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, प्रशांत शिरसागर, सुनील दुधे, रतनकुमार डोभाळ, जितु आरके, राजू गौर, बबलू पठाण, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, माजी शहरप्रमुख मच्छिंद्र घाडगे, युवा सेनेचे शिवा टोम्पे, प्रवीण मिरकर, रवी गायकवाड, संतोष खैरनार, संतोष घाडगे, रमेश साळवे, धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश मिरकर, दत्ता शेजुळ फहिम पठाण, दादाराव पंडित, दीपक अग्रवाल, संजय मुरकुटे, बापू काकडे, नाना कळम, राधाकिसन मानधने, गौरव सहारे, डॉ. विकास गोठवाल, महेश पाटील, कैलास इंगे, स्वप्नील शेळके, सरदारसिंग लखवाल, शिवा गौर यांच्यासह महाराणा जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी शंकर राजपूत, सुरेश कायटे, रामसिंग राजपूत, चत्तरसिंग राजपूत, विजयसिंग राजपूत, गितेश राजपूत, मंगलसिंग कायटे, शिवसिंग राजपूत, सतीश गौर, विजयसिंग राजपूत, संदीप कव्वाल, रंजीत जोनवाल, संग्राम जोनवाल, नंदलाल बारवाल, कुणाल गौर, रवींद्र राजपूत, राहुल बेडवाल, दत्ता भाऊ इंगळे, सुदाम राजपूत, घाशीराम कोतवाल, वीरेंद्र राजपूत, नंदू राजपूत, राजकुमार राजपूत, सागर सूर्यवंशी, धीरज डोभाळ, धनंजय हजारी, रणजीत कायटे, सुनील बीलवाल, करणसिंग बैनाडे, पांडुरंग पवार, अनिल विसपुते, कुंजीलाल कायटे, मंगलसिंग डोभाळ, अभिजीत राजपूत, मंगलसिंग बेडवाल, भरतसिंग महेर, रामकिसन बारवाल आदींची उपस्थिती होती.