महाराष्ट्र
झेडपी सदस्य रामदास पाटील यांच्या प्रयत्नातून येवती गावत रस्त्याचे क्राँकिटीकरण !
बोदवड (यशवंत सावरिपगार) तालुक्यातील येवती गावात झे.पी. सदस्य रामदास पाटील यांच्या प्रायत्नातून रस्त्याचे क्राँकिटीकरणाचे काम सुरू झाले आहे.
यावेळी ग्रामसेवक जिटी चोले तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक सावरीपगार, काळूबा सुकाळे, सुदाम निळे, तसेच गावातील नागरिक संजय जंगले, सोपान पाटील, जितेंद्र खैरणार, अशोक ठाकूर, गजानन सावरीपगार, ग्रामपंचायत क्लार्क पप्पू वानखेडे व गावातील नागरिक उपस्थित होते.