शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आज प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवेल येथे, विनम्र अभिवादन व प्रतिमा पूजन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आज प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवेल येथे, विनम्र अभिवादन व प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यावेळी उपस्थित:-अमोलभाऊ सोनवणे(मातोश्री ग्रुप अध्यक्ष,शिवसेना साक्री तालुका संघटक,युवासेना धुळे जिल्हा समयन्वक), रमेशभाऊ शेवाळे (शिवसेना उपतालुका प्रमुख), अमोल दादा क्षीरसागर(शिवसेना उपतालुका प्रमुख साकी)
मंगलदास सुर्यवंशी(शिवसेना विभाग प्रमुख), सोमनाथ चौरे(शिवसेना मैदाने गण प्रमुख),
उदयभाऊ माळी(शिवसेना शहरप्रमुख दहिवेल), सुधिर बोरसे (भोनगावचे उपसरपंच), सुरेश अहिरे (बोडकीखडीचे उपरपंच) व प्राथमिक आरोग्य केंद्राचे, डॉ.वसावे सर, डॉ.चौधरी सर, अमोल बेलदार, आरतीताई बेडसे, वंजारी नाना, जयश्री वाणी, एपी पाटिल, महेंद्र बच्छाव, आण्णा चौरे, बागुल सर, प्रकाश राठोड, प्रकाश बाविस्कर, गौतम इशी, भास्कर पाटिल, राहुल राठोड, नैनेश बच्छाव, महेश चौधरी, ज्ञानेश्र्वर पवार,ललित तोरवणे, गितल बच्छाव, भूषण माळी, भूषण सावंत, चैतन्य सुर्यवंशी, गणेश पिंपलसे, राहुल सुर्यवंशी, कुंदन सोनार, राकेश चौधरी, योगेश सोनवणे, राहुल खैरनार, भूषण पाटील, दिपक माळी, गोलू सोनवणे, आनंद महाजन, दिपक महाजन, सचिन मोरे, विशाल पाटील, योगेश बोरसे, आदी. शिवसैनिक, व गावकरी उपस्थित होते.