महाराष्ट्र
मालपुर गावात धुलीवंदन उत्साहात साजरा
मालपुर (गोपाल कोळी) शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे यंदाही धुलीवंदन साजरी करण्यात आली. गावातील लहान मुलांपासून ते तरूण वर्ग यांनी सहभाग घेतला होता. रंगाची उधळण व पाणी फेकुन गावात ग्रामपंचायत चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली.