फडणवीसांना पाठविलेल्या नोटीसबद्दल भाजपतर्फे वैजापूर येथे निषेध आंदोलन
वैजापूर (अशोक पवार) भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडणीस यांना राज्य सरकारने पाठवलेल्या नोटीसबद्दल वैजापूर शहरात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी होली करताना भारतीय जनता पार्टीचे एकनाथ जाधव, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, डॉक्टर राजू डोंगरे, ज्ञानेश्वर पाटील, जगताप कैलास पवार, नबी पटेल, नाना गुंजाळ, दिनेश राजपूत, कारभारी पाटील कराळे, ज्ञानेश्वर इंगळे, महेश भालेराव, चंद्रशेखर साळुंके, राजेंद्र कुंदे, सतीश पाटील शिंदे, अनिल पाटील, वाणी संतोष मिसाळ, चांगदेव उघडे, उदय सोनवणे, शैलेश चव्हाण, गणेश खैरे, महेश काटकर, गोकुळ भुजबळ, बजरंग मगर, अशोक गायकवाड, प्रताप सिंह महेर, बंटी मगर, गोरख दोडे, वसंत शेलार, रजू देशमुख, भाऊसाहेब झिंजुडे, विजय चव्हाण, आकाश शिंदे आंबेकर, राजू आंबेकर, संजय घायवट, अशोक पवार, सुरेश आप्पा पाटणे, दीपक पवार, नदीम शेख, शिवा पवार, जनार्दन जाधव, दिनेश थोरात, गौतम गायकवाड, सुलतान आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.