महाराष्ट्रशेत-शिवार
Trending
शेतकऱ्यांची वादळे वाऱ्यामुळे नुकसान.पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्यात यावे – संजय घायवट.
दिनांक- ०५ सप्टेंबर २०२२
वैजापुर- अशोक पवार
वैजापूर तालुक्यातील
अनेक शेतकऱ्यांची वादळे वाऱ्यामुळे नुकसान भिंगी बोरसर यथे गट नंबर ६१ दिनाक ३ सप्टेंबर २०२२ येथील शेतकऱ्यांची झालेली वादळी वाऱ्यावर आणि पावसामुळे शेतातील नुकसान मक्का कापूस सोयाबीन पीकाची मोठी नुकसान झाले आहे.
शेतकरी अहवाल दिन झालेला असून तत्काळ अधिकारी यांनी पाहणी करून पंचनामे करण्यात यावी. वाऱ्यासह व पावसामुळे मकाची कापूस सोयाबीन संपूर्ण नुकसान झाले आहे. तलाठी अधिकारी मंडळाधिकारी तहसीलदार यांनी पीक पाहणी करून ज्या ज्या शेतकऱ्यांनाची नुकसान झाली आहे. शासनाने तात्काळ दखल घेवुन पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी संजय घायवट यांनी स्पीड न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले त्या वेळी गावातील नागरिक उपस्थित होते.