स्व.ओंकार रत्ना नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन तालुका प्रतिनिधी
सोयगाव : स्व.ओंकार रत्ना नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त समता फौंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 22 रोजी मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन भाजप जिल्हाउपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण यांच्या तर्फे शिवाजी विद्यालय सावळदबारा येथे संपन्न झाला यावेळी एकून 300 रूग्नांची नेत्र तपासनी करण्यात आली
यावेळी उपस्तित इद्रिसजी मुलतानी (प्रदेश चिटणीस भाजपा),सुरेश पा.बनकर (प्रदेश कार्यकारिणी सदस्य),ज्ञानेश्वरजी मोठे (सिल्लोड तालुकाध्यक्ष),गणेश लोखंडे (तालुकाध्यक्ष सोयगाव),शिवाजी बुढाळ,भाऊराव कोलते,ईश्वर शिरसागर,सुनील ठोंबरे,मयूर मनगटे,उत्तम चव्हाण,पंजाबराव कोलते,शांताराम खराटे,मोरसिंग चव्हाण,रमेश चव्हाण,लक्ष्मण रोकडे,विष्णू त्रंबक, मनोज चव्हाण , लक्ष्मण महाराज,आत्माराम पवार,डॉ.रमेश चव्हाण, दारासिंग चव्हाण,संभाजी पवार,विनोद टिकारे,मोहम्मद आरिफ,मोतीलाल वाघ समाधान बावसकर ,गजानन शिरसाठ, व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्त उपस्थित होते.