महाराष्ट्र
राष्ट्रीयकृत बँकेचे डिजेम एजेम सर्व मॅनेजर यांच्याशी भागवत कराड यांनी केली चर्चा
वैजापूर (प्रतिनिधी) संभाजीनगर येथे भारताचे केंद्रीय अर्थमंत्री डॉ भागवत कराड यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे डिजेम एजेम सर्व मॅनेजर यांच्याशी क्रोप लोन मुद्रा लोन बचत गटांसाठी लोन ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या बँक संबंधित अडचणी कशा प्रकारे दूर होतील यासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी भारताचे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड आमदार, प्रशांत बंब वैजापूर भाजपा तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे व अनिल वाणी तसेच सर्व बँक अधिकारी उपस्थित होते.