सुखद वार्ता
सुखद वार्ता – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून बंद असलेली ” सुरत – अमरावती ” सुरत एक्सप्रेस दि.25 नोव्हेंबर पासुन पुर्ववत सुरु होत आहे .
सुरत- अमरावती एक्सप्रेस* (गाडी क्र.9125 & 9126 ) नेहमीप्रमाणे आठवड्यातुन तीनदा धावेल सुरतहुन अमरावतीकडे ( रवि,गुरु ,शुक्र ) जाण्यासाठी दुपारी १२.२० मि.सुटेल दोंडाईचा स्थानकांवर दुपारी ३.१५ मि.निघेल अमरावती येथे रात्री १०.२५ मि.पोहचेल
अमरावतीहुन (सोम,शुक्र,शनी ) सकाळी ९.०५ मि.निघेल दोंडाईचा स्थांनकावर दुपारी ३.५८ मि.निघुन सुरत स्थांनकावर संध्याकाळी ७.०५मि. पोहचेल .
तरी प्रवाशांनी कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत असल्याने आपली सुरक्षा स्वत करुन आगावु तिकीटे आरक्षीत करुन सोशल डिस्टंन्स ,मास्क व सँनिटायझरचा वापर करुन लाभ घ्यावा.. असे आव्हान प्रविण महाजन, दोंडाईचा सदस्य रेल्वे सल्लागार समिती पश्र्चिम रेल्वे मुंबई यांनी प्रवाशांना केले आहे.