महाराष्ट्र
शहादा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना घातला घेराव ; घरकूलच्या ड यादीतील ३०० ग्रामस्थांचे नावे गायब
शिरपूर (ॠषिकेश शिंपी) शहादा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना घेराव घातला. कोंढावळ येथील घरकूलच्या ड यादीतील ३०० ग्रामस्थांचे नावे गायब करण्यात आले. त्या संधर्भात ग्रामस्थांनी बीडीओ यांना घेरले व जर हे नांवे समाविष्ट केले नाही तर येत्या आठवड्यात उपोषणाचा इशारा देण्यात आला.

यावेळी विनोद अहिरे, दिपक अहिरे, अर्जुन शेवाळे, संजय पटेल, माचींद्र माळी, शेनु भिल, भरत भील, प्रविण माळी, अशोक माळी, भवड्या माळी, सुरेश माळी, नाना मिस्तरी, शिवाजी पवार, सुरेश वाल्हे, गजानन अहिरे आदी कोंढावळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.




