महाराष्ट्र
बोरसर येथे मोफत ई श्रम कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी
वैजापूर (अशोक पाटील) बोरसर येथे मोफत ई श्रम कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी चालू झाले असून तिन ते चार दिवस चालू आहे तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली व तसेच भाजपा किसान आघाडी अशोक पाटील पवार तालुका उपाध्यक्ष व दादासाहेब गोल्हार, दादा कानडे, वसंत पवार, भाऊसाहेब पाटील पवार सर्वांच्या सहकार्यात करण्यात आली आहे.
यावेळी उद्घाटन मांजाहारी पवार यांच्या हस्ते करण्यात आले व दादासाहेब गोल्हार, दादासाहेब कानडे, सोमनाथ पवार, दादा पवार, विजय पवार, वसंत पवार, नाना मत, सागर प्रभाकर पवार, संजय कानडे, बाळा जोरे, भाऊसाहेब जोरे, सचिन मोरे, हामेद, भाऊसाहेब पवार, पांडरनाथ कानडे, संजय कानडे, संजय पवार, बापू नाना पवार, दादासाहेब पवार, रतन जोरे व गावातील नागरिक उपस्थित होते.