नाशिकमहाराष्ट्र
एकादशीच्या शुभमुहूर्तावर श्री संत शंकर स्वामी महाराज अखंड हरिनाम सप्ताह व ध्वजारोहण
प्रतिनिधी अशोक पवार
वैजापुर:दि.१३ जुलै २०२२
श्री क्षेत्र शिवूर येथे श्री संत शंकर स्वामी महाराज यांनी प्रारंभ केलेला२७७ वा फिरता नारळी सप्ताह दरवर्षीप्रमाणे होणारा संत शंकर स्वामी महाराज अखंड हरिनाम सप्ताह चे दिनांक १० रोजी शिवूर गावात संत शंकर स्वामी महाराज यांच्या मंदिरासमोर ध्वजारोहण करत सुरू होणाऱ्या २ आँगस्ट रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे नारळ दिनांक १० जुलै रोजी ध्वजारोहण व नारळ श्री शंकर स्वामी संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी ध्वजारोहण करत नारळ फोडले
उपस्थितीत बबन तात्या अनिल भोसले पोपट तात्या नितीन चुडीवाल अर्जुन श्री सागर पंडित देशमुख शिवाजीराव साळुंखे ज्ञानेश्वर पवार अशोक पवार हे उपस्थितीत होते