महाराष्ट्र
मरतोळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
देगलूर (प्रतिनिधी) आज ग्रामपंचायत कार्यालय मरतोळी ता. देगलूर जिल्हा नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मरतोळी गावचे सरपंच भाऊसाहेब पाटील मरतोळी यांनी शिवमुर्ती चे पुष्पहार घालून पूजा केली व पोलीस पाटील एकनाथ रेड्डी, गायकवाड यशवंत आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सर्व शिवभक्त आणि गावकरी मंडळी ची उपस्थिती लावली.