महाराष्ट्र
वरुड येथे भव्य मोटरसायकल रॅली
वरुड (रुपेश वानखडे) वरुड शहरात आज भव्य मोटरसायकल रॅली आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोटरसायकल रॅली आयोजन केले. या रॅली मध्ये मोठ्या प्रमाणावर समाजसेवक मंडळी सहभागी झाली तसेच माजी कृषी मंञी अनिल बोंडे यांच्यासह इतर मान्यवर मडळी सहभागी झाले होते.