सोयगाव,दि.२२(प्रतिनिधी)आमखेडा येथील हरिभाऊ विठ्ठल आगे वय.९२ यांचे अल्पशा आजाराने दि.२२ सोमवार रोजी सकाळी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सोयगाव स्मशानभूमीत दि.२३ मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुलगा एक,मुली चार,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
सोबत फोटो:-