तापी काठावरील अमळथे, वरपाडे, विरदेल गावात गारपीट व पावसाने झालेल्या नुकसानीची जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांनी केली पाहणी
वरपाडे (प्रतिनिधी) काल संध्याकाळी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या घास हिरावुन घेतला आहे. गहु, हरबरा, दादर, केळी, शेवगा ही पिके जमिनदोस्त झालेली आहेत. तरी आज पाहणी करुन शासनदरबारी पाठपुरावा करुन मदत देण्याची आश्वासन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम दादा सनेर यांनी दिले असून सांत्वन केले.
यावेळी वरपाडे चद्रकात पवार, भास्कर पवार, दिपक, रघुनाथ पवार, किशोर पवार, नंदलाल पवार, नाना पवार, किशोर पवार, संजय पवार, विठल पवार, सजय चौधरी, भाईदास देसले, भुषण पवार, भागवत जाधव, जितेद्र पवार, अनिल जाधव, गणेश पाटिल, दिपक पवार, विरदेलचे मधुकर बेहरे, गोपाल देवकर, वसंत बहेरे, प्रकाश बेहरे, जितू धनगर, भैया कोळी, दादाभाई खाटिक, योगेश पंडीत बेहरे, रामचंद्र पवार, नारायण बाविस्कर, मनोज पवार, सुकलाल बोरसे हिंमत पवार, गजानन पवार, भाईदास पवार, दिपक पवार, रावसाहेब पवार, भाऊसाहेब पवार, मनोज कुंवर, संजय पवार, जयवंत पवार, गुलाबसीग गिरासे, कमलाकर पवार, हरेश पवार, कैलास इशी, मुरलीधर पवार, शांताराम पवार, गणेश सैदाणे, महेंद्र पवार, राहुल पवार, प्रकाश अहिरे, गुलाब पवार, वनाजी पवार आदी उपस्थित होते.