महाराष्ट्र
विविध कार्यकारी सोसायटी निमगाव टेभी अध्यपदी नंदसिंग पाटील यांची निवड
भुसावळ (प्रमोद बावस्कर) यावल तालुक्यातील निमगाव टेभी गांवात विविध कार्यकारी सोसायटी येथे नुकतीच निवडणूक पार पडली यावेळी श्री नंदसिंग मकुदसिंग याची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी निमगाव टेंभी गांवातील ग्रामपंचायत सदस्य अजय कुमार, रामदास तायडे, जगदीश नारायण कोळी व ग्रामस्थांनी मोठ प्रमाणात उपस्थिती नारायण अवचित कोळी, कुमारसिंग यशवंत पाटील, सुनिल दामु कोळी, योग्रेद्रसिंग सिसोदिया, राजेद्र रघुनाथ कोळी यांनी अध्यक्ष याचे फुल गुच्छ देऊन वर्षाव केला. त्यावेळी त्यांनी सर्वाचे आभार मानले.



