महाराष्ट्र

आज बसपा द्वारे शौर्यस्तंभ प्रतिकृतीस मानवंदना

धुळे (प्रतिनिधी) दोनशे वर्षांपूर्वी १८१८ ला पुणे परिसरात भीमा कोरेगाव येथे ३० हजार पेशव्यांचा पराभव करणाऱ्या ५०० शौर्यशाली शूरवीरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भीम नगर साक्री रोड येथील विजय स्तंभ, शौर्यस्तंभ प्रतिकृतीस बसपा च्या वतीने मानवंदना देण्याचे निश्चित केले आहे.

बहुजन समाज पार्टी धुळे जिल्हा व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी या शौर्य स्तंभास मानवंदना देण्यासाठी आज शनिवार १ जाने. २०२२ ला सकाळी १० वा उपस्थित राहावे. असे आवाहन बसपाचे धुळे जिल्हा अध्यक्ष आनंद सैंदाणे व शहराध्यक्ष ॲड. संदिप जावरे यांनी केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे