अंकोली उपकेंद्रात अजब प्रकार ! चिरी मिरी घेतल्याशिवाय ऑपरेशनच नाही
मोहोळ : अंकोली उपकेंद्रात अजब प्रकार महाराष्ट्र शासन कुटुंब नियोजन करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. अनेक योजनेंतर्गत प्रयत्न करीत असताना अधिकारी वर्ग मात्र चिरी मिरी घेतल्याशिवाय काम करत नाहीत.
कुटुंब नियोजन ऑपरेशन साठी पैसे मोजल्यावरच काम! नाही तर योजनेंतर्गत बसत नाही. आशा प्रकार उघडकीस आला. शासन निर्णय नुसार आरोग्य अधिकारी सज्जा चा ठिकाणी राहणे गरजेच असताना. अधिकारी गावी राहुन प्रॅक्टिस करतात. याना कसलेच गांभीर्य नाही. पैसे कशासाठी विचारणा केली असता उङवा उङवीची उत्तरे देतात. शासनाने राहण्यासाठी इमारतीची सुविद्या केलेली असताना गावी राहणे. बाह्र रूग्ण विभाग लवकर चालू होतो. ङाॅ.साहेब 11ते12 वाजता येतात. विचारणा केल्यावर अपशब्द वापरणे धमकी भरे शब्द वापरूने आशा कर्तृत्ववात कसुर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? या कडे लोकांचे लक्ष लागले आहे.