Horoscope : आजचे राशिभविष्य, गुरुवार 30 जून 2022 !
मेष
आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात चढ-उतार होऊ शकतो. आर्थिक स्थिती मध्यम राहील.
वृषभ
मनाची इच्छा संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन
नोकरीतील समस्या संपेल. मान सन्मान मिळेल. लोभी होऊ नका.
कर्क
कोणाचीही फसवणूक करू नका. तुमची महत्त्वाची कागदपत्रे संभाळून ठेवा. संध्याकाळपर्यंत वेळ अनुकूल आहे.
सिंह
नोकरीतील अडचणी दूर होतील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता.
कन्या
विरोधी पक्ष शांत राहील. मनाची इच्छा पूर्ण होईल. घराच्या सर्व जबाबदाऱ्या योग्यरित्या संभाळा.
तूळ
जोडीदाराकडून सन्मान मिळेल. आपल्या प्रियजनांची साथ सोडू नका. कोणाचाही द्वेष करू नका.
वृश्चिक
व्यवसायात पैसे गुंतवू नका. पोटदुखीची समस्या दिवसभर कायम राहू शकते. घरगुती अन्न खा.
धनु
नोकरीत बढतीचे योग बनतील. दुपारी चांगली बातमी मिळू शकते. कोणालाही पैसे उधार देऊ नका.
मकर
दिवसभर आळस जाणवू शकतो. नवीन नोकरीसाठी अर्ज करू शकता. धनलाभाचे संकेत आहेत.
कुंभ
कौटुंबिक कलह क्लेश संपेल. घरी शांती पाठ करा. पत्नीचा आदर करा.
मीन
उधार दिलेले पैसे मिळण्यास विलंब होईल. व्यवसायात नफा मिळेल. गरजेच्या वस्तू सांभाळून ठेवा.