महाराष्ट्र

बोदवड पोलीस ठाण्यात पोलीस मित्राची बैठक

बोदवड (सतीश बावस्कर) बोदवड पोलीस ठाण्यात पोलीस मित्राची पोलीस बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या उपस्थितीत बोदवड तालुका अध्यक्षपदी शैलेश वराळे यांची निवड करण्यात आली.

शैलेश वराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मित्र बोदवळ दीपक खराडे, गणेश लोहार, शेख शकील इस्माईल, गणेश शिरसोली, हर्षल चौधरी, साळशिंगी, प्रशांत सुरडकर कुराड, स्वप्निल पाटील मनोर, सुमित शेजुळे यवती, जयस बोदडे शेलवड, गणेश पवार कुरहा, हर्दो दीपक वाणी लोणवाडी, निंबाजी निकम शेलवड बोदवड, संपूर्ण तालुक्यातील पोलीस मित्र यांचा सहभाग मिळाला. पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी बोदवड तालुक्यातील होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस मित्राचे आवश्यकता आहे आणि चोरी होण्याच्या टाईम दोन ते पाच सकाळच्या दरम्यान होते. घर बंद असते त्या घरात चोरी होण्याची शक्यता असते असे त्यांनी मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे