महाराष्ट्र
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ जयंती निमित्ताने ‘भव्य रक्तदान शिबिराचे’ आयोजन
सोलापूर : आज वरकुटे येथे ‘अहिल्यादेवी बहुद्देशीय संस्था’ यांच्या वतीने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती’ निमित्ताने ‘भव्य रक्तदान शिबिराचे’ आयोजन केले होते. यास अजिंक्यराणा पाटील यांनी उपस्थित राहून अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिवाजी सोनवणे, भारत सुतकर, ज्ञानेश्वर चव्हाण, सुधीर बसाटे, हरिदास बंडगर, गुरुजी प्रशांत बचुटे, सिध्देश्वर बचुटे, उपसरपंच नितीन रोकडे, रमेश फाटे, दत्तात्रय पाटील, नितीन कांबळे, दिगंबर लोहार, अविनाश सोंलकर, अगंद भुसे, बालाजी बचुटे व ग्रामस्थ उपस्थित होते.