महाराष्ट्र
रामनवमी निमित्त वरुड येथे शोभायात्रा
वरुड (रुपेश वानखडे) काल रामनवमी निमित्त वरुड शहरात निघालेल्या शोभायात्रेत माजी कृषि मंत्री अनिल बोडे सहकाऱ्यांसह सहभागी होऊन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राची पुजा केली व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कोवीड -19 च्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षी थाटामाटात श्रीराम जन्मोत्सव शहरात साजरी झाला. अतिशय जोशपुर्ण व उत्साही वातावरणात सहभागी होत तरुणांनी प्रभू श्रीरामाचा जयघोष केला.