महाराष्ट्रराजकीय
वैजापूर चे शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांनी केली चुलत भाऊ व भाऊजईस मारहाण
औरंगाबाद : ( विशेष प्रतिनिधी )

औरंगाबाद : वैजापूर चे शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांनी त्यांचे चुलत भाऊ व भाऊजईस मारहाण केली असल्याचे आरोप जयश्री बोरणारे यांनी केला आमदार बोरणारे यांच्या कुटुंब ही मारहाणीत सहभागी असल्याचे ही त्या बोलल्या .
I
आमदार बोरणारे हे शिवसेनेचे आमदार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
जयश्री बोरणारे यांनी आमदार रमेश बोरणारे यांच्या वर केलेला आरोपाची मतदार संघात जोरात चर्चा सुरू असून जयश्री बोरणारे यांच्या या समंधी चा व्हिडीओ सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे.