महाराष्ट्र
धनेर गावात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतीथी निमित्त विनम्र अभिवादन
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन यांच्या पुण्यतिथी निमित्त धनेर बस स्टँड येथे प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख पिंपळनेर हिम्मत दादा साबळे , युवासेना तालुका प्रमुख पिंपळनेर रमेश भाऊ शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली धनेर गावातील सर्व शिवसैनिक अविनाश मोरे ,मिलिंद पाटील ,अशोक गांगुर्डे, ज्ञानेश्वर पाटील,डॉ. महेश अहिरराव,डॉ. कुंदन सोनार ,पराग बागुल,भुषण गांगुर्डे, निखील शिंदे,किरण पाटिल,जगदिशबोरसे,हर्षल गांगुर्डे, हेमंत सोनवणे,दादा मोरे,जगदिश माळी आदि सर्व शिवसैनिक कार्यक्रमाला उपस्थित होते.



