चोपडा
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९व्या स्मृतिदिनानिमित्त चोपडा तालुका शिवसेना तर्फे अभिवादन
चोपडा तालुका प्रतिनिधी विश्वास वाडे
चोपडा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९व्या स्मृतिदिनानिमित्त चोपडा तालुका शिवसेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, विकास पाटील,सुकलाल कोळी,नितीन पाटील,बबलु पालीवाल,दिपक चौधरी,गोपाल चौधरी,सुनिल पाटील, संभाजी पाटील,नंदू गवळी, मंगेश पाटील,दिव्यांक सावंत,विजय वैदकर,गोलु मराठे, संदिप धनगर,विशाल चौधरी,प्रविण पाटील,विजय माळी,सचिन गवळी,दिपक माळी,तुषार पाटील व तसेच शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.